Ladki Bahin Yojana:लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्याही क्षणी बँक खात्यात जमा होतील असे करा चेक
Ladki Bahin Yojana महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्रासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची डिसेंबर महिन्याच्या हप्ता पैसे बँकेत कधी जमा होणारा असा खूप साऱ्या महिलांच्या मनामध्ये शंका उपस्थित होत आहे. लाडकी बहीण योजनेच्या शेवटचा … Read more