Thibak sinchan anudan:सर्वा‌‌ना ठिबक सिंचन साठी मिळणार 80 टक्के अनुदान.

Thibak sinchan anudan महाडीबीटी योजने अंतर्गत ठिबक व तुषार सिंचन अनुदान वाढले आहे. ठिबक व तुषार सिंचन संचासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते याची माहिती तर बहुधा प्रत्येक शेतकऱ्यालाच असेल. शेती सिंचनाखाली आणण्यासाठी अनेक शेतकरी बांधव तुषार व ठिबक संच खरेदी करू इच्छित आहेत. लगेच तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करा.   Thibak sinchan anudan ठिबक तुषार … Read more

Crop Insurance:पिक विमा योजना अर्ज प्रक्रिया साठी मुदतवाढ असा करा पिक विमा योजनेचा अर्ज

Crop Insurance रब्बी पिकांच्या विमा नोंदणीची अंतिम तारीख 15 जानेवारी 2025 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही तारीख ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत निश्चित करण्यात आली होती, परंतु प्रतिकूल हवामानामुळे आता शेतकऱ्यांना विमा नोंदणीसाठी अधिक वेळ मिळाला आहे. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा विमा काढण्याची संधी मिळणार आहे, जेणेकरून ते त्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्ती आणि इतर धोक्यांपासून … Read more

Pension Yojana:सर्व जेष्ठ नागरिकांना आजपासून मिळणार 3 हजार रुपये आत्ताच चेक करा बॅंक खाते

Pension Yojana ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुखकर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 ही एक अशी योजना आहे, जी राज्यातील वयोवृद्ध नागरिकांच्या आरोग्य आणि जीवनमान सुधारण्यास मदत करणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या शारीरिक अडचणींवर मात करण्यास सहाय्य करणे हा आहे. Pension … Read more

land ownership: या 7 कागदपत्रांच्या व्दारे जमीनीवर स्वतःच्या मालकीचा हक्क सिद्ध करता येणार

land ownership जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या एका नवीन अपडेट मध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण अशी एक नवीन अपडेट जाणून घेणार आहोत या अपडेट मध्ये पाहणार आहोत की तुमच्याकडे जर हे सात कागदपत्रे असतील तर जमीन तुमच्या मालकीची आहे तर शेतकरी मित्रांनो ती कोणती कागदपत्रे आहेत हे पाहणार आहे त्या आधी … Read more

MSEDCL:महावितरणाचे सर्व नागरिकांसाठी 20 जानेवारी पासून या तीन सवलती मिळणार आहेत

MSEDCL जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या एका नवीन अपडेट मध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण एक नवीन अपडेट जाणून घेणार आहोत या अपडेट मध्ये पाहणार आहोत की महावितरणचे 20 जानेवारी पासून नवीन नियम लागू होणार आहे. MSEDCL तर या बातमीमध्ये तुम्हाला आणि सविस्तर माहिती सांगणार आहोत की महावितरणाचे चार जुलैपासून कोणते नियम … Read more

Crop Insurance :पिक विम्याचे हेक्टरी 13700 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा कोण कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हे अनुदान

Crop Insurance:जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन अपडेट मध्ये तर शेतकरी या अपडेट मध्ये जाणून घेणार आहोत की . पिक विम्याचे हेक्टरी 13700 रूपये जमा झाले का नाही व कोणत्या शेतकरी मित्रांनो ये रक्कम मिळाली आहे याची माहिती जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मित्रांना संकटांना समोर जावे लागले आहे. मित्रांनो … Read more

New pension Yojana:1 जानेवारी पासून पेन्शन धारकांना नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत.

New pension Yojana कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) ने आपल्या सदस्यांसाठी 1 जानेवारी 2025 पासून लागू होणाऱ्या अनेक महत्त्वाच्या बदलांची घोषणा केली आहे. हे नियम EPFO च्या करोडो सदस्यांवर परिणाम करतील आणि PF काढणे तसेच इतर सेवांसाठी प्रक्रिया अधिक सोपी करतील. EPFO आपल्या IT प्रणालीचे अद्ययावतीकरण करण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे सदस्यांना अधिक चांगल्या सुविधा … Read more

sbi bank account:SBI खाते धारकांच्या खात्यामध्ये ₹2000 जमा होण्यास सुरुवात, यादीमध्ये नाव पहा

sbi bank account अशा लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्या अंतर्गत केंद्र सरकारचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना. या योजनेअंतर्ग गरीब वंचित घटकातील नागरिकांना आर्थिक लाभ देण्यासाठी बनवली आहे. ही योजना खासकरून ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील गरीच लोकांसाठी बनवलेली आहे. जेणेकरून ते ही बैंकिंग सेवांचा लाभ घेऊ शकतील. या योजनेचे उद्दिष्ट आणि महत्त्व … Read more

Free Scooty Yojana:सर्व महिलांना मिळणार मोफत स्कुटी पात्रता कागदपत्रे.

Free Scooty Yojana आजच्या आधुनिक भारतात महिला सक्षमीकरण हा एक महत्त्वाचा विषय बनला आहे. याच दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारे विविध योजना राबवत आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे मुलींसाठीची मोफत स्कूटी योजना. ही योजना विशेषत: शैक्षणिक क्षेत्रात मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील वाहतुकीच्या अडचणी दूर करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.  येथे क्लिक … Read more