Ladki Bahin Yojana जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या एका नवीन अपडेट मध्ये तर आजच्या अपडेट मध्ये आज आपण लाडकी बहीण योजना विषयी माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो खालील प्रमाणे अपडेट वाचा तर चला तर खालील प्रमाणे संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांना याच महिन्यात मिळणार आहे. हफ्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार असून ३१ डिसेंबर पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. निवडणुकीनंतर पहिल्या टप्प्यात ३५ लाख महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेसाठी निधीची गरज होती ती देखील सरकारकडून देण्यात आली आहे.