Crop Insurance:पिक विमा योजना अर्ज प्रक्रिया साठी मुदतवाढ असा करा पिक विमा योजनेचा अर्ज

Crop Insurance रब्बी पिकांच्या विमा नोंदणीची अंतिम तारीख 15 जानेवारी 2025 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही तारीख ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत निश्चित करण्यात आली होती, परंतु प्रतिकूल हवामानामुळे आता शेतकऱ्यांना विमा नोंदणीसाठी अधिक वेळ मिळाला आहे. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा विमा काढण्याची संधी मिळणार आहे, जेणेकरून ते त्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्ती आणि इतर धोक्यांपासून … Read more