Pm Kisan Yojana:पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता मिळवण्यासाठी लगेच करा हे काम अन्यथा हप्ता मिळणार नाही.
Pm Kisan Yojana शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेच्या 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. देशभरातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेद्वारे एका वर्षामध्ये 6 हजार रुपये दिले जातात. शेतकऱ्यांना 18 व्या हप्त्याची रक्कम ऑक्टोबर महिन्यात देण्यात आली होती. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी वाशिममध्ये कार्यक्रम आयोजित करत शेतकऱ्यांच्या खात्यावर 18 व्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यात आली होती. आता … Read more