Gas Cylinder Yojana:मोफत गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

Gas Cylinder Yojana देशात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे, ज्याचा परिणाम सामान्य लोकांच्या जीवनावर होत आहे. परंतु, सरकार सतत प्रयत्न करत आहे की, महागाईच्या काळात लोकांना काहीसा दिलासा मिळावा. याच उद्देशाने सरकारने दिवाळीपूर्वी गरीब कुटुंबांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. फ्री गॅस सिलिंडर योजना 2025 या योजनेअंतर्गत दोन कोटी गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत. या … Read more