Google New update:गुगलचा मोठा निर्णय, 10 टक्के कर्मचाऱ्यांना देणार नारळ, नेमका का घेतला निर्णय?
Google New update गुगल कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यवस्थापकीय पदावरील 10 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले जाणार आहे. यामध्ये संचालक, उपाध्यक्ष अशा मोठ्या पदांवर असलेल्या लोकांचा समावेश आहे. Google New update या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात येणार Google … Read more