mobile number change:आधार कार्डावरील मोबाईल नंबर बदलण्यासाठी असा करा ऑनलाइन अर्ज.

mobile number change शाळेत प्रवेश घेताना, नोकरीवर रुजू होताना, तसेच बँकेच्या प्रत्येक कामासाठी आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. पण, तुमचा ॲक्टिव्ह मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक आहे की नाही ते अनेकदा आपल्याला माहीत नसते. त्यामुळे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पाठवला जाणारे OTPs निष्क्रिय (inactive) नंबरवर पाठवले जातात. अशा परिस्थितीत तुमच्या आधार कार्डावर असणारा … Read more