Pm Kisan Yojana:पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता या दिवशी जमा होणार आहे.
Pm Kisan Yojana पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याबद्दल शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते देण्यात आहेत. आता 19 वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. मात्र हा हप्ता नेमक्या कोणत्या तारखेला मिळणार याची मात्र अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. Pm Kisan Yojana पीएम किसान योजनेमध्ये 4 महिन्यांच्या अंतराने एक हप्ता … Read more