New pension Yojana:1 जानेवारी पासून पेन्शन धारकांना नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत.
New pension Yojana कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) ने आपल्या सदस्यांसाठी 1 जानेवारी 2025 पासून लागू होणाऱ्या अनेक महत्त्वाच्या बदलांची घोषणा केली आहे. हे नियम EPFO च्या करोडो सदस्यांवर परिणाम करतील आणि PF काढणे तसेच इतर सेवांसाठी प्रक्रिया अधिक सोपी करतील. EPFO आपल्या IT प्रणालीचे अद्ययावतीकरण करण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे सदस्यांना अधिक चांगल्या सुविधा … Read more