WhatsApp Update:1 जानेवारी पासून या मोबाईल मध्ये WhatsApp कायमचं बंद होणार आहे लगेच घ्या जाणून.

WhatsApp Update ने एक असा निर्णय घेतला आहे, ज्याचा फटका अँड्रॉईड फोन चालवणाऱ्या युजर्सना बसणार आहे. हो. आम्ही हे सत्य बोलत आहोत. मेटा कंपनीने 1 जानेवारी 2025 पासून काही अँड्रॉईड फोनचा सपोर्ट बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. जर तुम्हीही अँड्रॉईड स्मार्टफोन चालवत असाल तर आजची बातमी खास तुमच्यासाठी आहे. WhatsApp च्या या नव्या बदलाविषयी … Read more