New LPG Rules:आताची सर्वात मोठी बातमी 1 जानेवारी पासून गॅस सिलिंडर वरती सर्वाना नवीन नियम लागू
New LPG Rules घरात स्वयंपाक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किंमती आणि त्यावर मिळणाऱ्या सबसिडीच्या योजनांमध्ये बदल झाले आहेत. या बदलांमुळे देशातल्या लाखो कुटुंबांना फायदा होणार आहे. विशेषतः उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस कनेक्शन घेणाऱ्या महिलांना याचा मोठा फायदा होणार आहे. New LPG Rules गॅस सिलिंडर किमतीत नुकतीच मोठी घट झाली आहे. आधी जेव्हा आपण गॅस … Read more