new UPI rules 2025:सर्व नागरिकांना 1 जानेवारी पासून Upi विषयी होणार नविन नियम लागू

new UPI rules 2025 १ जानेवारीपासून नियमांमध्ये काही बदल होणार आहेत. पण सर्वात मोठा बदल यूपीआयच्या नियमांमध्ये होणार आहे. आज आम्ही तुम्हाला यूपीआयच्या नियमांची माहिती देणार आहोत. तसंच यात नवीन बदल होणार आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आरबीआयनं यूपीआय १२३ पेच्या ट्रान्झॅक्शन लिमिटमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेनं ही मर्यादा वाढवण्याचा निर्णय … Read more